आंतरराष्ट्रीय महिला दिन
ग्रामपंचायत खसाळा कडून सर्व गावकरी महिलांना कळविण्यात येत आहे कि, दिनांक ०८/०३/२०२६ रोज रविवार ला सकाळी ठीक ११.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय खसाळा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष महिला ग्राम सभा आयोजित करण्यात आले आहे
करिता सर्व गावकरी महिलांनी वेळेवर उपस्थित राहावे. हि विनंती.
* आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा!
@आपली खसाळा ग्रामपंचायत.
अधिक माहिती »